निधन

कलाविश्वात हळहळ; आणखी एका सेलिब्रिटीचा कॅन्सरनं मृत्यू

मलायका अरोरा, रिद्धीमा कपूरनं वाहिली श्रद्धांजली... 

 

Aug 12, 2020, 07:23 PM IST

वाचा बाबरी मशिद, बंधुप्रेमाविषयी राहत इंदौरी यांनी लिहिलेले समर्पक शब्द

इंदौरी यांनी कायमच असे काही मुद्दे त्यांच्या शब्दांवाटे मांडले ... 

Aug 11, 2020, 06:53 PM IST

'ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया...' राहत इंदौरी यांच्या गाजलेल्या शायरी

राहत इंदौरी यांच्या काही गाजलेल्या शायरी -

Aug 11, 2020, 06:03 PM IST

ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचं निधन

वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Aug 11, 2020, 05:39 PM IST

माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला 

Aug 6, 2020, 04:12 PM IST

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

 माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.  

Aug 5, 2020, 07:41 AM IST

कलाविश्वाचा भक्कम पाया हरपला; इब्राहिम अलकाझी यांचं निधन

ज्येष्ठ नाट्यकर्मी म्हणून त्यांची ओळख होती. 

 

Aug 4, 2020, 07:26 PM IST

राज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन

समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन झालं आहे.

Aug 1, 2020, 05:47 PM IST

सुशांतच्या निधनांतर पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या अंकितानं असं काही केलं की....

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 

Jul 28, 2020, 08:50 AM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकाराचं निधन

सहकलाकारांनी व्यक्त केली हळहळ 

Jul 28, 2020, 08:41 AM IST

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.  

Jul 24, 2020, 11:40 AM IST

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

मध्य प्रदेशचे ( Madhya Pradesh) राज्यपाल ( Governor ) लालजी टंडन (Lalji Tandon) यांचे आज पहाटे निधन झाले.  

Jul 21, 2020, 09:07 AM IST

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

वयाच्या 81वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Jul 8, 2020, 10:57 PM IST

सुशांतच्या निधनानंतर अशी झाली अंकिताची अवस्था; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

काही कारणास्तव त्यांच्या या नात्यात दुरावा आला खरा. पण... 

Jul 7, 2020, 05:00 PM IST