बाहुबली २ प्रोमो : डोळे दिपवून टाकणारा अदभूत प्रोमो

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 16, 2017, 09:44 AM IST

मुंबई : बाहुबली २ :  या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित प्रोमो यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. प्रोमो रिलीज झाल्यानंतर प्रोमोवर नेटीझन्सच्या उड्या पडायला लागल्या आहेत. बाहुबली १ पेक्षाही या बाहुबली २ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जब तक तू मेरे साथ है, मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा, असा संवाद या प्रोमोत आहे. पाहा  डोळे दिपवून टाकणारा अदभूत प्रोमो