मुंबई : अभिनेता इमरान हाशमीनं सनी लिऑन सोबत काम करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं या बातमीला खोटं ठरवलं आहे की त्याचा चित्रपट 'उंगली' या चित्रपटातील गाण्यासाठी सनी सोबत काम करण्यास नकार दिला होता. याउलट इमरान असं देखील म्हणाला की सनी सोबत जेव्हा काम करण्याची संधी मिळेल तेव्हा ते मला करण्यास नक्कीच आवडेल.
एकीकडे अभिनेता अक्षय कुमारनं सनी सोबत काम करण्यास सक्त नकार दिला आहे. अक्षयनं सनीसोबत काम करायला लागणाऱ्या २ चित्रपटांसाठी नकार दिला आहे. तर इमरान हाश्मीनं सनी सोबत कामाची तयारी दर्शवली आहे.
इमरान म्हणतो की मी एका चांगल्या स्टोरीची वाट पाहतोय भविष्यात एखादी चांगली कथा मिळाल्यावर आम्ही नक्कीच एकत्र येऊ. म्हणजे आता लवकरच बॉलिवूडचा किसर किंग आणि बेबी डॉल एकत्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.