व्हिडिओ : 'बजरंगी भाईजान'चा टीझर प्रदर्शित

अभिनेता सलमान खान, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: May 28, 2015, 08:18 PM IST
व्हिडिओ : 'बजरंगी भाईजान'चा टीझर प्रदर्शित  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आलाय. 

सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा टीझर लोकांसमोर आणलाय. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.