'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM ISTसिकंदर चित्रपटाचा टीझर ठरला ब्लॉकबस्टर, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज होण्याच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर, त्याचा टीझरही काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. सलमानच्या सिग्नेचर स्टाइल आणि रागाने भरलेला हा ॲक्शन-पॅक टीझर चाहत्यांना चकीत करणारा आहे.
Dec 31, 2024, 12:32 PM ISTUddhav Thackeray | विरोधकांवर धडाडणार ठाकरी तोफ; उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित
Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Teaser Released In Meeting With Sanjay Raut
May 9, 2024, 01:20 PM ISTसनी देओलच्या 'गदर 2'ला टक्कर द्यायला येतोय अक्षय कुमारचा OMG 2; पाहा अफलातून Teaser
Oh My God 2: 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता प्रेक्षकवर्गामध्ये दिसते आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शिक होतो आहे याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. सोबतच हा चित्रपट 11 ऑगस्टला सनी देओलच्या 'गदर 2' ला टक्कर देतो आहे.
Jul 11, 2023, 01:06 PM ISTAkshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा
Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
Dec 7, 2022, 09:14 AM ISTVideo | सैफ अलीचा 'रावण' वादात? हिंदू संघटना आक्रमक
"Saif Ali's 'Raavan' seems extremist" Criticism of Brahmin Federation
Oct 4, 2022, 12:10 PM ISTVideo | रावण की खिलजी? सैफ अली खानवर नेटीजन्स संतापले
"Raavan Ki Khilji" Saif Ali Khan's look sparks outrage on social media
Oct 4, 2022, 09:45 AM ISTVideo | "विसर न व्हावा..." शिंदे गटाने टीझरमधून उद्धव ठाकरेंना डिवचलं
Don't forget..." The Shinde group scolded Uddhav Thackeray in the teaser
Oct 1, 2022, 04:40 PM ISTVideo | आवाज ठाकरेंचा, मेळावा शिंदेंचा, शिंदे गटाचा टीझर पाहिलात का?
Have you seen the teaser of Awaz Thackeray, Melawa Shinde, Shinde group?
Sep 29, 2022, 06:50 PM ISTCode Name Tiranga, कोणत्या सिक्रेट मिशनवर निघालीये परिणीती; अभिनय सोडला?
परिणीतीचा हा अवतार तुम्ही पाहिलाच नसेल! धमाकेदार अॅक्शन, हातात बंदूक आणि Code Name Tiranga
Sep 22, 2022, 04:20 PM ISTराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचं टीझर आऊट
Pune MNS Leaders On Raj Thackeray Rally Teaser
May 20, 2022, 12:40 PM ISTRaanbaazaar ट्रेलर | २ बोल्ड महिला आणि ''तुला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय मला?''
Raanbaazaar Marathi webseries Trailer Out
May 18, 2022, 07:30 PM ISTसेनेच्या सभेआधी मनसेने डिवचल, मनसे आणि सेनेत टीझर वॉर
Shiv Sena MNS Teaser War
May 14, 2022, 01:15 PM ISTहाय ऑन जोश! शिवसैनिक म्हणतात 'बूस्टर नाही मास्टर'
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार याची टीझरमधून झलक
May 12, 2022, 07:13 PM ISTVIDEO| राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज
Raj Thackray Aurangaabd Sabha Teaser Release
Apr 26, 2022, 08:30 PM IST