बँग-बँगची जगभरातील कमाई १७५ कोटींवर

ऋत्विक रोशन आणि कॅटरिना कैफ यांचा अभिनय असलेल्या,  बँग बँग चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. १४० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झालेला आहे. 

Updated: Oct 6, 2014, 11:53 PM IST
बँग-बँगची जगभरातील कमाई १७५ कोटींवर title=

मुंबई : ऋत्विक रोशन आणि कॅटरिना कैफ यांचा अभिनय असलेल्या,  बँग बँग चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. १४० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झालेला आहे. 

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच चार दिवसात जगभरात या चित्रपटाने १७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

दोन ऑक्टोबर रोजी रिलीज झालेला 'बँग बँग'ने भारतात 134 कोटी, आणि परदेशात ४१.१४ कोटीची कमाई झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.