धोनीच्या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झालंय. 

Updated: Aug 23, 2016, 10:02 PM IST
धोनीच्या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज title=

मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झालंय. 

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची जगभरात ओळख आहे. मात्र त्याचा प्रवास फार कमी लोकांना माहितीये. तोच प्रवास यात सिनेमात दाखवण्यात आलाय.