भाऊ कदम झाला हौसाबाई

 या रात्रशाळेत काय गंमत उडवली आहे, ते या व्हिडीओत पाहा.

Updated: Mar 8, 2016, 02:00 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमने हौसाबाईची, कुशल बद्रिके यांनी गावच्या पाटलांची, तर वैभव कारंडेने कमी ऐकू येणाऱ्या ग्रामस्थाची, तर भारत गणेशपूरे यांनी शिक्षकाची भूमिका केली आहे. या रात्रशाळेत काय गंमत उडवली आहे, ते या व्हिडीओत पाहा.