पवन सिंहचं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकन व्हर्जन, गाणं सुपरहिट!

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंहचं गाणं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकी व्हर्जन आलंय. सोशल साईट यू-ट्यूबवर हे हाणं खूप पसंत केलं जातंय. या गाण्याला सिद्धार्थ स्लॅथियानं गायलंय. 'लॉलीपॉप लागेलू'ला ७ सप्टेंबरला यूट्यूबवर रिलीज केलं गेलंय.

Updated: Sep 13, 2015, 10:33 PM IST
पवन सिंहचं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकन व्हर्जन, गाणं सुपरहिट! title=

मुंबई: भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंहचं गाणं 'लॉलीपॉप लागेलू'चं अमेरिकी व्हर्जन आलंय. सोशल साईट यू-ट्यूबवर हे हाणं खूप पसंत केलं जातंय. या गाण्याला सिद्धार्थ स्लॅथियानं गायलंय. 'लॉलीपॉप लागेलू'ला ७ सप्टेंबरला यूट्यूबवर रिलीज केलं गेलंय.

पवन सिंहचं हे गाणं भोजपुरीच नाही तर संपूर्ण देशात गाजलं. या गाण्यानं पवन सिंहला नवी ओळख मिळवून दिली.

पवन सिंहचं ओरिजनल गाणं जिथं अनेकांना नाचायला भाग पाडतं. तर अगदी त्याविरुद्ध त्याचं अमेरिकी व्हर्जन आहे. अगदी सॉफ्ट... व्हायोलिनच्या साथीनं हे गाणं खूप मेलोडियस वाटतं. 

ऐका हे गाणं - 

 

 

अधिक वाचा - अभिनेत्री पूजा मिश्राचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ झाला व्हायरल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.