तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण ही ऑफर स्वीकारण्याआधी तृप्ती देसाई यांनी एक अट घातलीय. या कार्यक्रमातला बिग बॉसचा आवाज हा महिलेचा हवा, तसं असेल तरच या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. मात्र तृप्ती देसाईंच्या या मागणीवर या शोच्या प्रोड्युसरची प्रतिक्रिया काय आहे, ते समजू शकलेलं नाही.

Updated: Sep 12, 2016, 12:19 PM IST
तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर title=

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण ही ऑफर स्वीकारण्याआधी तृप्ती देसाई यांनी एक अट घातलीय. या कार्यक्रमातला बिग बॉसचा आवाज हा महिलेचा हवा, तसं असेल तरच या कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. मात्र तृप्ती देसाईंच्या या मागणीवर या शोच्या प्रोड्युसरची प्रतिक्रिया काय आहे, ते समजू शकलेलं नाही.

बिग बॉस हा रिअॅलिटी शो गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या वर्षी बिग बॉसचा दहावा सिझन सुरू होणार आहे.