पती-पत्नीच्या नात्यातली 'अंध भक्ती'

या आठ मिनिटांच्या व्हिडीओत, कदाचित तुम्ही "होणार सून मी या घरची", आणि "कारे दुरावा" या मालिकांमध्ये पाहिला नसेल, असा क्लायमेक्स आहे.

Updated: Feb 25, 2015, 08:45 PM IST
पती-पत्नीच्या नात्यातली 'अंध भक्ती' title=

मुंबई : या आठ मिनिटांच्या व्हिडीओत, कदाचित तुम्ही "होणार सून मी या घरची", आणि "कारे दुरावा" या मालिकांमध्ये पाहिला नसेल, असा क्लायमेक्स आहे.

हा क्लायमेक्स जगातील दूर गेलेल्या पती-पत्नींना जवळ आणणारा आहे, जवळ असणाऱ्यांना आणखीन जवळ आणणारा आहे.

पाहा ब्लाईंड डिव्होशन
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.