'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च, अनुष्काच्या 'नाक पे गुस्सा'!

अनुराग कश्यपचा चर्चेत असलेला सिनेमा 'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च करण्यात आलंय. सिनेमात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'नाक पे गुस्सा' हे अनुष्कावरील गाणंही रिलीज झालंय. हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होतंय.

Updated: Apr 28, 2015, 04:33 PM IST

मुंबई: अनुराग कश्यपचा चर्चेत असलेला सिनेमा 'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च करण्यात आलंय. सिनेमात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'नाक पे गुस्सा' हे अनुष्कावरील गाणंही रिलीज झालंय. हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होतंय.

अनुराग कश्यपसोबत काम करणं म्हणजे फिल्म स्कूलमध्ये जाण्यासारखं आहे. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात काम करणं आयुष्यातील सर्वात चांगला अनूभव होता, असं करण जोहरने सांगितलं. 

या सिनेमात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रविना टंडन, के. के. मेनन आणि करण जोहर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा १५ मे रोजी रिलिज होणार आहे. 

पाहा हा ट्रेलर -

पाहा गाणं-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.