naak pe gussa

'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च, अनुष्काच्या 'नाक पे गुस्सा'!

अनुराग कश्यपचा चर्चेत असलेला सिनेमा 'बॉम्बे वेल्वेट'चं दुसरं ट्रेलर लॉन्च करण्यात आलंय. सिनेमात करण जोहर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच 'नाक पे गुस्सा' हे अनुष्कावरील गाणंही रिलीज झालंय. हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होतंय.

Apr 28, 2015, 04:31 PM IST