गोव्यात 'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल

पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली.

Updated: Jan 20, 2016, 03:23 PM IST
 गोव्यात  'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग'  इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल title=
पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली. 'गुरु' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही टीम येथे पोहोचली. येथे आल्यावर दिग्दर्शक संजय जाधव यांना गोवा पोलीस हवालदार विनीत बोंडे यांनी अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यावेळी त्यांना भेटले 'सिंघम' सागर कारंडे आणि 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे. यावेळी अनेक गमती जमती झाल्यात. त्यातच गोवा पोलिसांनी संजय जाधव यांवर विविध आरोप केलेत. त्यानंतर पुढे...