थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे करताहेत नानांचा सत्कार

सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेली थुकरटवाडीचे ग्रामस्थ पुण्यात गेले असता त्यांना नटसम्राट या चित्रपटाचे कलाकार भेटले. 

Updated: Dec 29, 2015, 03:13 PM IST

पुणे : सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेली थुकरटवाडीचे ग्रामस्थ पुण्यात गेले असता त्यांना नटसम्राट या चित्रपटाचे कलाकार भेटले. 

खाली संपूर्ण व्हिडिओ आहे. 

त्या भेटीत थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे यांनी आपल्या स्टाइलमध्ये 'नटसम्राट'च्या कलाकरांची ओळख करू दिली.

ओळख करताना नाना पाटेकर, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, अजित परब यांची धम्माल ओळख करून दिली... 

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ...