चला हवा येऊ द्या | दारू पिऊन भाऊ कदमचा धिंगाणा

भारत गणेशपुरे यांनी नेहमीप्रमाणे पण जरा हटके कार्यक्रमाचं सरपंचपद भूषवलं.

Updated: Dec 2, 2015, 09:02 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या धमाल विनोदी कार्यक्रमाच्या सेटवर भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि निलेश साबळे यांनी धमाल उडवून दिली आहे. यावेळी कणखर, रूबाबदार आवाजाचे गायक मिलिंद शिंदे, अभिनेता अजिंक्य देव, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचाही समावेश होता. भारत गणेशपुरे यांनी नेहमीप्रमाणे पण जरा हटके कार्यक्रमाचं सरपंचपद भूषवलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.