डॉक्टर भाऊ कदमची धम्माल कॉमेडी

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील शोमध्ये आज भाऊ कदम याने खूपच धम्माल केली आहे. सच का सामना या हिंदीतील शोचा मराठी रूप "सच्ची मुच्ची का सामना" सागर करंडे आणि भाऊ कदम यांनी आणला आहे. 

Updated: Nov 2, 2015, 08:43 PM IST
डॉक्टर भाऊ कदमची धम्माल कॉमेडी  title=

मुंबई : चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील शोमध्ये आज भाऊ कदम याने खूपच धम्माल केली आहे. सच का सामना या हिंदीतील शोचा मराठी रूप "सच्ची मुच्ची का सामना" सागर करंडे आणि भाऊ कदम यांनी आणला आहे. 

या खास कार्यक्रमात भाऊ कदम हा डॉक्टर भाऊ कदम झाला आहे. त्याने केलेली धम्माल पाहून "का रे दुरावा"तील सर्व कलाकार लोटपोट झाले. तुम्ही हा कार्यक्रम सोमवारी रात्री पाहणार आहेत. पण त्यापूर्वी त्याची एक झलक तुम्ही पाहिलीच पाहिजे... 

पाहा हा धम्माल व्हिडिओ आणि व्हाल लोटपोट...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.