कणकवली : 'चला हवा येऊ द्या'चा महत्वाचा भाग

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा हा एपिसोड कणकवलीत चित्रित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संपूर्ण भागाचा हा व्हिडीओ आहे.

Updated: Jan 13, 2016, 09:19 PM IST
कणकवली : 'चला हवा येऊ द्या'चा महत्वाचा भाग

कणकवली : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा हा एपिसोड कणकवलीत चित्रित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संपूर्ण भागाचा हा व्हिडीओ आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) 

या कार्यक्रमात चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी आपल्या कलाकारीचा जबरदस्त राडा केला आणि प्रेक्षकांनीही कार्यक्रमाच आस्वाद घेत, मनमुराद आनंदाचा दंगा केला.

 चला हवा देऊ या या कणकवलीतल्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ खाली देण्यात आलाय, पाहा आणि आनंद लूटा...