चला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील तुफान प्रसिद्ध असलेला कार्यक्रम यंदा कोल्हापुरात संपन्न झाला. या कार्यक्रमात थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी धम्माल मनोरंजन केले.

Updated: Jun 15, 2016, 06:06 PM IST
चला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड  title=

कोल्हापूर : चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील तुफान प्रसिद्ध असलेला कार्यक्रम यंदा कोल्हापुरात संपन्न झाला. या कार्यक्रमात थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी धम्माल मनोरंजन केले.

भाऊ कदम हा राजहंस रिपोर्टर झाला असून तो सई ताम्हणकरला फ्लाइंग किस दिला. राजहंसने हा चित्रपट २ वेळा पाहिला होता.  या वेळी नीलेश साबळे यांनी नटसम्राटमधील नाना पाटेकर सादर करून लोकांना लोटपोट केले. 

पाहा चला हवा येऊ द्याचा संपूर्ण एपिसोड...