maharashtra daura

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST

गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.

Nov 1, 2022, 08:35 PM IST

Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. आता या शोची विश्व भ्रमंती सुरू असून कार्यक्रमाचे नाव जगभर चला हवा येऊ द्या असे नाव झाले आहे. 

Jan 18, 2018, 01:16 PM IST

थुक्रटवाडीतही आल्या धाकडगर्ल

सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेने जबरदस्त अभिनय करून धाकला, यामुळे किरण राव आणि आमीर खानलाही हसू आवरणे कठीण झाले होते.

Mar 28, 2017, 06:19 PM IST

किरण राव यांनी आमीरच्या अंघोळीबद्दल केला मोठा आरोप...

 झी मराठीवरील सर्वाचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ दयामध्ये गुढीपाडवा स्पेशल शोमध्ये आमीर खान उपस्थित होता. थुकरटवाडीतील आमच्या चावडीत बायकोच्या तावडीमध्ये आमीर खानवर त्याची पत्नी किरण राव हिने आमीर खान यांच्यावर आरोप लावला. 

Mar 28, 2017, 05:51 PM IST

उज्ज्वल निकम नोकरांना पगार देत नाही, थुकरटवाडीच्या शांताबाईचा आरोप

सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीच्या शांताबाई (भाऊ कदम) यांनी उज्ज्वल निकम यांच्या घरी काम केल्याचे सांगितले.

Jan 17, 2017, 05:04 PM IST

थुकरवाडीच्या सरपंचांनी करून दिली अॅड. उज्ज्वल निकमाची ओळख

सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीचे सरपंचांनी उज्ज्वल निकम यांची खास ओळख करून दिली. 

Jan 16, 2017, 07:43 PM IST

थुकरटवाडीत आले हर्षा भोगले...

 क्रिकेटच्या विश्वात केवळ मैदानावरच नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसूनही फटकेबाजी करता येते हे दाखवून देणारे सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले सपत्निक या भागात उपस्थित राहिले. 

Jan 16, 2017, 07:25 PM IST

निलेश साबळेंने केले खतरनाक स्कीट...

झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये  सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेने केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली. 

Dec 9, 2016, 10:03 PM IST

थुकरटवाडीत भाऊ झाला स्पृहा जोशी...

 झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये  यंदा भाऊ कदम हा स्पृहा जोशी झाला होता आणि मध्येच तो नाना पाटेकर झाला. 

Dec 9, 2016, 09:39 PM IST

अजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...

 अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला. 

Oct 21, 2016, 07:26 PM IST

काजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...

 सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या. 

Oct 21, 2016, 06:52 PM IST

सागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...

‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. 

Oct 21, 2016, 06:34 PM IST

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात  बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता. 

Oct 21, 2016, 06:20 PM IST