दीपिका विन डिजेलचे कपडे उतरवताना दिसणार

दीपिका पदुकोण तेथील फोटो, व्हिडिओ शेअर.

Updated: Feb 20, 2016, 10:39 PM IST
दीपिका विन डिजेलचे कपडे उतरवताना दिसणार

न्यू यॉर्क : हॉलिवूड चित्रपट 'ट्रिपल एक्स: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज'च्या शूटींगच्या सेटवर कामात व्यस्त आहे, मात्र दीपिका पदुकोण तेथील फोटो, व्हिडिओ शेअर करीत असते. तिच्या पोस्ट पाहायला फॅन्सही उत्सुक असतात.

आता तिने पाठवलेल्या फोटोत ती अभिनेता विन डिजेलचे कपडे उतरवत असताना दिसते. प्रियंका चोप्रानेही 'क्वॉन्टिको' मालिकेसाठी असेच बोल्ड सिन्स केले होते. 

हॉलिवूडची लोकप्रिय फिल्म सिरीज ट्रिपल एक्समध्ये हॉट आणि बोल्ड सिन्सही असतात. यात दीपिकाही बोल्ड सिन्स करणार असल्याची बातमी काही दिवसापूर्वी झळकली होती.