Deepika Padukone Daughter Video : रागाच्या भरात अभिनेत्रीनं केलेली कृती सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडीओ नेमका कोणी काढला? सोशल मीडियावर दीपिकाच्या मुलीचा फर्स्ट लूक सर्वांसमोर...
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या डेब्यू चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. आज ते कोटींमध्ये मानधन घेणारे स्टार्स असले तरी, त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले मानधन तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या डेब्यू चित्रपटातूनच लोकप्रियता मिळवली. अशाच या 8 अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. पाहूयात या अभिनेत्री कोण आहेत?
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या 300 कोटींच्या बिग बजेट चित्रपटासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांनी एकाच वेळी नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरने या चित्रपटाच्या गुपितांवर उघडपणे भाष्य केले.
दीपिका पदुकोणनंतर आता संदीप रेड्डी वांगा यांच्या आणखी एका चित्रपटातून अल्लू अर्जुनचा पत्ता कट. वाचा सविस्तर
रणवीर सिंगशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे रणबीर कपूर. पण तुम्हाला माहिती आहे का तिचा पहिला प्रियकर कोण होता?
Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच तिने ऑस्कर पुरस्काराबाबत भाष्य केलं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे त्यांच्या नवीन घरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला सेटलमेंटमध्ये इतके कोटी मिळाले आहेत.
संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नावं दुआ ठेवले आहे. त्यानंतर दीपिकाने मुलीचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या खास सवयी सांगितल्या आहेत.
लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.
'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली आहे.
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
दीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल
Entertainment News : अभिनेत्रीची जिद्द पाहून सगळेच हैराण... एका चित्रपटासाठी तिनं इतकी मेहनत घेतली की...दीपिकावर मात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Ranveer Singh on Kalki 2898 AD: दीपिका गरोदर असतानाचा या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाचा पती काय म्हणाला आहे पाहा
Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय.
Deepika Padunkone BAFTA : मागच्याच वर्षी दीपिका पदुकोणनं ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता ही अभिनेत्री बाफ्टाच्या मंचावरही पोहोचली.