video ...आणि दीपिकाने रणवीरची मिशी कापून टाकली

बाजीराव मस्तानीमधील चित्रपटात खास लूकसाठी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने मोठी मेहनत घेतली होती. पीळदार मिशाही केल्या होत्या. बाजीराव-मस्तानी चित्रपट काल म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला. 

Updated: Dec 19, 2015, 01:29 PM IST
video ...आणि दीपिकाने रणवीरची मिशी कापून टाकली title=

मुंबई : बाजीराव मस्तानीमधील चित्रपटात खास लूकसाठी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने मोठी मेहनत घेतली होती. पीळदार मिशाही केल्या होत्या. बाजीराव-मस्तानी चित्रपट काल म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला. 

हा चित्रपट प्रदर्शित होताच दीपिकाने रणवीरच्या मिशाच कापून टाकल्या. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रणवीर सिंहने स्वत: ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केलाय. 

तसेच त्याने दीपिका आणि त्याचा फोटोही शेअर केलाय. फोटोमध्ये रणवीर दिसत असून खाली कॅप्शनमध्ये पहचान कौन? असं लिहिलय.

This just happened !!!! Deepika Padukone

Posted by Ranveer Singh on Friday, December 18, 2015