अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
अजय देवगन आणि रोहित शेट्टी या जोडीने अनेक सिनेमात एकत्र धमाका उडवलाय. आता रोहित शेट्टी रणवीर सिंहसोबत अॅक्शन मसाला सिनेमा ‘सिंबा’ घेऊन येत आहे. आता या सिनेमात रोहितचा लकी चार्म अजय देवगनही दिसणार आहे.