close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीर सिंह

रणवीरचा '८३' मधील फर्स्ट लूक पाहिलात?

कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीरचा हुबेहुब लूक 

Jul 6, 2019, 12:28 PM IST

सारा-कार्तिकच्या फोटोवर रणवीरची कमेंट; 'भूलना नही...'

या दोघांच्या फोटोवर काय म्हणला रणवीर...

Jul 3, 2019, 11:43 AM IST

परदेशातही गाजणार 'गली बॉय'चं रॅप सॉन्ग

'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०१९'साठी 'गली बॉय'ची निवड

Jun 27, 2019, 02:52 PM IST

पराभवानंतर रणवीरकडून पाकिस्तानी चाहत्याला 'जादू की झप्पी'

'पुढच्या वेळी पुन्हा संधी मिळेल...'

Jun 18, 2019, 06:54 PM IST

India vs Pakistan : सुपरहिट सामन्यादरम्यान गब्बर-रणवीरची भेट

शिखर धवन, रणवीर सिंहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Jun 16, 2019, 05:06 PM IST

'गली बॉय' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला

यशाच्या शिखरावर स्वार असताना सलग दुसऱ्या आठवड्यात सिनेमच्या कमाईचा वेग मंदावला आहे.

Feb 27, 2019, 03:37 PM IST

'गली बॉय' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने चांगलीच मजल मारली.

Feb 24, 2019, 05:37 PM IST

Gully Boy Collection: शंभर नंबरी 'गली बॉय'

'गली बॉय'ने बॉक्सऑफिसवर केला शंभरी कोटींचा गल्ला पार

Feb 22, 2019, 05:48 PM IST

कपिल देव यांची सावली बनण्याचा प्रयत्न - रणवीर सिंह

'83' चित्रपटातून रणवीर साकारणार कपिल देव यांची व्यक्तीरेखा.

Feb 20, 2019, 01:46 PM IST

पाचव्या दिवशी 'गली बॉय' सिनेमाने कमवले एवढे कोटी

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 50 कोटी रूपयांची मजल मारली.

Feb 18, 2019, 06:51 PM IST

'गली बॉय'च्या कमाईचा वेग मंदावला

'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे .

Feb 17, 2019, 11:53 AM IST

जगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका

सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Feb 16, 2019, 11:26 AM IST

'गली बॉय'मधील रणवीर-आलियाच्या किसिंग सीनला सेन्सॉरची कात्री

सिनेमात रणवीर - आलियावर चित्रीत करण्यात आलेल्या १३ सेकंदांच्या किसिंग सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत हे सीन सिनेमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

Feb 13, 2019, 10:53 AM IST

'गली बॉय' सिनेमाचे वारे जर्मनीपर्यंत, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया

प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. 

Feb 11, 2019, 11:20 AM IST

हुबेहुब आलिया सारखी दिसणाऱ्या 'या' मुलीचा व्हिडिओ व्हायरल

जिकडे-तिकडे 'गली बॉय' सिनेमाच्या चर्चा रंगत असताना या चर्चांना आणखी उधान आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे.

Feb 10, 2019, 07:09 PM IST