थोडक्यात पाहा धूम 3 मधील चुका

धुम थ्री हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? मिस्टर परफेक्ट आमीर खानने जरी या सिनेमात काम केलं असलं तरी या सिनेमात भरपूर चुका असल्याचा दावा युट्यूबवरील या व्हिडीओत करण्यात आला आहे. या चुकाही तुम्हाला अगदी थोडक्यात पाहता येणार आहेत.

Updated: Nov 6, 2014, 10:53 PM IST
थोडक्यात पाहा धूम 3 मधील चुका title=

मुंबई : धुम थ्री हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? मिस्टर परफेक्ट आमीर खानने जरी या सिनेमात काम केलं असलं तरी या सिनेमात भरपूर चुका असल्याचा दावा युट्यूबवरील या व्हिडीओत करण्यात आला आहे. या चुकाही तुम्हाला अगदी थोडक्यात पाहता येणार आहेत.

पाहा थोडक्यात धुम 3 काय चुका आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.