आनंद शिंदेंनी गायलेलं गाणं : दिलाची राणी आली

महाराष्ट्राचे कणखर, बुलंद आवाजाचे गायक आनंद शिंदे यांनी सिन्ड्रेला चित्रपटातील दिलाची राणी आली, हे गाणं ऐकलं आहे.

Updated: Nov 23, 2015, 05:20 PM IST
आनंद शिंदेंनी गायलेलं गाणं  : दिलाची राणी आली title=

मुंबई : महाराष्ट्राचे कणखर, बुलंद आवाजाचे गायक आनंद शिंदे यांनी सिन्ड्रेला चित्रपटातील दिलाची राणी आली, हे गाणं ऐकलं आहे.

गाण्याचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा

आनंद शिंदे यांची नुकतीच काही गाणी आली, त्या गाण्यांना मागे टाकणारं अतिशय सुंदर गाणं आनंद शिंदे यांनी गायलं आहे, या गाण्याची लोकप्रियता वाढत चालली आहे.

आनंद शिंदे यांनी हे गाणं गातांना आपल्याला समाधान लाभलं आणि खूप आनंद आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ऐका, दिलाची राणी आली

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.