डिम्पीनं पहिल्यांदाच केलं बॉयफ्रेंडचं नाव जाहीर...

राहुल महाजनची पूर्व पत्नी आणि बिग बॉस फेम डिम्पी गांगुलीनं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव पहिल्यांदाच जाहीरपणे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. 

Updated: Mar 20, 2015, 07:22 PM IST
डिम्पीनं पहिल्यांदाच केलं बॉयफ्रेंडचं नाव जाहीर...  title=

नवी दिल्ली : राहुल महाजनची पूर्व पत्नी आणि बिग बॉस फेम डिम्पी गांगुलीनं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव पहिल्यांदाच जाहीरपणे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. 

डिम्पीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे रोहित रॉय... रोहितचा दुबईमध्ये बिजनेस आहे. डिम्पीचंही वास्तव्य बऱ्याच काळापासून दुबईतच आहे. 

'बिग बॉस सीझन ८' या रिअॅलिटी शो दरम्यान राहुल आणि डिम्पीच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. रोहित 'बिग बॉस - सीझन ८' दरम्यान पाहुणा म्हणून बिग बॉसच्या घरात आला होता. त्याचं नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.