रिंकूबद्दलच्या या गोष्टी घ्या जाणून...

चित्रपटाच्या पदार्पणातच घवघवीत यश मिळवणाऱ्या सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. तिच्या अभिनयाबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेय.

Updated: May 6, 2016, 04:48 PM IST
रिंकूबद्दलच्या या गोष्टी घ्या जाणून... title=

मुंबई : चित्रपटाच्या पदार्पणातच घवघवीत यश मिळवणाऱ्या सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. तिच्या अभिनयाबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेय.

अशी आहे रिंकू

तुम्हाला माहीत आहे का ही अभिनेत्री अवघ्या १५ वर्षांची आहे. नुकतीच तिने ८१.६० टक्क्यांनी नववी पास होऊन दहावीत गेलीये. सातवीत असताना तिचे ऑडिशन झालं. आठवीत असताना तिचं सिलेक्शन झालं आणि नववीत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. तिला नृत्याची आवड आहे. तसेच तिला डॉक्टरही बनायचे आहे.

रिंकूबद्दलची माहिती

संपूर्ण नाव - प्रेरणा महादेव राजगुरु
जन्मतारीख - ३ जून २००१
वय - १५ वर्षे
उंची - ५ फूट ५ इंच

जन्मठिकाण - अकलूज, महाराष्ट्र
चित्रपट पदार्पण - सैराट