rinku rajguru

रिंकू राजगुरुचा 'समर स्पेशल' लूक

 ‘सैराट’ चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Apr 3, 2024, 09:35 PM IST

'मी प्रतिक्रिया देत नाही, पण मला...'; रिंकू राजगुरुच्या पोस्टने वेधलं लक्ष

रिंकू राजगुरुचे हटके फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सर्वांचेच लक्ष

Mar 22, 2024, 10:08 PM IST

भर रस्त्यात उभं राहून काय करतेय रिंकू राजगुरु?

रिंकू राजगुरुचा डॅशिंग अवतार, पाहा नवीन फोटोशूट

Jan 7, 2024, 11:07 PM IST

रिंकू राजगुरु नाही, हे आहे 'आर्ची'चं खरं नाव; तुम्हाला माहित होतं?

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सैराट सिनेमातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एखादी सर्वसामन्य मुलगी एका रात्रीत स्टार झाली आणि तिचं नशिबच पलटलं. सैराट सिनेमात तिने आर्चीची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी इकती डोक्यावर घेतली की, सगळीकडे लोकं तिला पाहण्यासाठी गर्दी करु लागले. 

Jan 3, 2024, 12:38 PM IST

ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूचा क्यूट फोटो; म्हणाली, 'माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी'

Nirmiti Sawant and Rinku Rajguru: 'झिम्मा 2' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची जोडीही चित्रपटातून प्रचंड गाजते आहे. नुकताच रिंकूनं एक क्यूट फोटो शेअर केला आहे. 

Dec 9, 2023, 07:06 PM IST

'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 6, 2023, 07:15 PM IST

मराठमोळ्या अंदाजात रिंकू राजगुरु करतेय चाहत्यांना घायाळ

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सिनेमा 'झिम्मा २' नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या रिंकूच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. झिम्मा 2मध्ये रिंकूने दिलेला अंडर वॉटर सीन पाहून चाहते हैराण होत आहेत. नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nov 26, 2023, 08:30 PM IST

करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...

Jhimma Hindi Remake: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2 ची. त्यातून यावेळी हा चित्रपटही फार गाजला होता. आता या चित्रपटाचा रिमेक येणार का अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावर हेमंत ढोमे पहा काय म्हणाले? 

Nov 23, 2023, 06:26 PM IST

नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा 2' मधील ‘मराठी पोरी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Jhimma 2 song Marathi Pori : 'झिम्मा 2' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला एकदा पाहाच कशी करतात 'मराठी पोरी' धम्माल.

Nov 6, 2023, 11:50 AM IST

हातात गजरा तिच्यावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा; रिंकू राजगुरुचा घायाळ करणारा लूक

अभिनेत्री रिंकू राजगुरु ही मराठी सिनेसृष्टीतली गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सैराट चित्रपटातून एका रात्रीत घराघरात पोहचलेली रिंकू अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रिंकूचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होतायेत. 

Aug 8, 2023, 08:38 PM IST

Rinku Rajguru: आयुष्यातील पाहिलेलं पहिलं नाटक अन्... रिंकूने शेअर केला अनुभव!

आपल्या अनेक आठवणी, फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती, असं रिंकूने म्हटलं आहे.

Aug 5, 2023, 12:04 AM IST

Rinku Rajguru: डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!

Marathi Actress Rinku Rajguru: रिंकूने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. 

Jul 25, 2023, 08:57 PM IST

Rinku Rajguru: ना बर्गर ना पिझ्झा, आर्चीला आवडतो 'हा' 20 रूपयाचा पदार्थ!

Rinku Rajguru: ना बर्गर ना पिझ्झा, आर्चीला आवडतो 'हा' 20 रूपयाचा पदार्थ!

Jul 13, 2023, 09:20 PM IST

आर्ची भलतीच बदलली! Rinku Rajguru चं 'हे' फोटोशूट चर्चेत

लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटामुळे रिंकु राजगुरू प्रसिद्धीच्या झोत्यात आली. रिंकुला या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला होता. रिंकु ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. रिंकुचे फोटो देखील नेहमीच व्हायरल होत असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 27, 2023, 05:18 PM IST