निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना खाशाबा जाधव चित्रपट प्रकरणी समन्स
Nagraj Manjule Receives Summons For Khashaba Jadhav Biopic
Nov 27, 2024, 11:00 AM ISTनागराज मंजुळे वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स, वाचा काय आहे प्रकरण
Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कोणत्या गोष्टीवरून कोर्टानं समन्स बजावलं याविषयी जाणून घेऊया...
Nov 26, 2024, 01:07 PM ISTसंभाजीराजे छत्रपती दिसणार मराठी चित्रपटात, 'या' लोकप्रिय दिग्दर्शकासोबत करणार काम
Sambhaji Raje in Marathi Film : संभाजीराजे छत्रपती आता दिसणार मोठ्या पडद्यावर, तर 'या' लोकप्रिय मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत करणार काम
Feb 9, 2024, 04:17 PM ISTनागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; इन्स्टा पोस्ट शेअर, आकाश ठोसरच्या कमेंटनं वेधलं लक्ष
Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: नागराज मंजुळे यांच्या 'नाळ 2' या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली होती. त्यांच्या आगामी 'खाशाबा' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्या सुरूवात झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
Dec 1, 2023, 01:18 PM IST'ती माझा आरसा आहे...' पत्नीबद्दल पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलले नागराज मंजुळे, पाहा कसं आहे नातं?
Nagraj Manjule Wife : दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो पण तो आपल्या खासगी आयुष्याबद्दल मात्र फारच कमी बोलतो. पहिल्यांदाच त्याने पत्नी गार्गी बद्दल केलं खास वक्तव्य. (Nagraj Manjule Shared Feeling About Wife Gargi Kulkarni)
Nov 15, 2023, 11:28 AM ISTनागराज मंजुळेच्या दोन्ही मुलांची नावे खास, अण्णाने आपलं वेगळेपण इथेपण जपलंय
Nagraj Manjule Boy Names : नागराज मंजुळे कायमच त्याचं वेगळेपण जपत असतो. मग ते सिनेमा असो किंवा सामाजिक भान. नागराज मंजुळेने मुलांना दिली आहेत खास नावे. या नावांसोबत पाहूया इतर खास नावे आणि अर्थ
Nov 2, 2023, 10:08 AM IST'नाळ 2' 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला, चैत्या उलगडणार आठवणींचा खजिना
Naal 2 Release Date: पाच वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाळ' या चित्रपटाचा सिक्वेल आता नव्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर झाली आहे. त्यामुळे आता येत्या दिवाळीत तुम्हाला एका चांगल्या चित्रपटाची पर्वणी पाहायला मिळणार आहे.
Oct 21, 2023, 01:09 PM ISTदोनदा दहावी नापास पण पदरी इतरांना लाजवेल असं यश! Nagraj Manjule यांचा प्रेरणादायी प्रवास
Nagraj Manjule Birthday: आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनयात येण्यापुर्वी त्यांचा संघर्ष हा काहीच सोप्पा नव्हता. दोन वेळा ते दहावी नापास झाले होते परंतु आज त्यांचे यश हे इतरांना लाजवेल असेच आहे.
Aug 24, 2023, 12:13 PM ISTआता शड्डू ठोका! नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करायचंय? संधी आली चालून, असं द्या ऑडिशन
Nagraj Manjule Movie Audition: ऑलम्पिकच्या इतिहासात महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर चित्रपट येत आहे. त्यासाठी आता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी ऑडिशनसाठी अर्ज मागवले आहेत.
Jul 4, 2023, 08:22 AM ISTमराठीतल्या ब्लॉकबस्टर Sairat चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण! पोस्ट शेअर करत आकाश ठोसर म्हणाला...
7 Years of Sairat : सैराट चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच चित्रपटातून आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूला लोकप्रियता मिळाली होती. तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं. तर चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं. आजही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
Apr 29, 2023, 03:56 PM ISTरुपेरी पडद्यावर साकारणार 'खाशाबा', Nagraj Manjule दिग्दर्शित पहिला बायोपिक लवकर भेटीला!
Nagraj Manjule New Movie Khashaba : ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असं नागराज मंजुळे म्हणतात.
Apr 21, 2023, 03:56 PM ISTGhar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो
'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे.
Mar 20, 2023, 09:58 PM ISTGhar Banduk Biryani : नागराज मंजुळे यांचा बदलेला लूक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही
या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे.
Mar 16, 2023, 09:39 PM ISTNagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो समोर
Nagraj Manjule Family: आपल्या सगळ्यांचेच लाडके दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) हे आपल्या आगळ्यवेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे ज्यात त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो व्हायरल होतो आहे, तुम्हा हा फोटो पाहिलात का?
Mar 5, 2023, 10:12 PM ISTNagraj Manjule: लंडनमध्ये असं काय झालं होतं? नागराज म्हणतात, 'अचानक रूममध्ये धूर आला अन्...'
Wardha News: साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) होतात तशी वृक्ष संमेलन जास्त व्हायला पाहिजे, असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी झी 24 तास शी बोलतांना मांडलं.
Feb 4, 2023, 10:44 PM IST