शाहरुखच्या 'फॅन'मधील 'जबरा फॅन' गाण्याची धूम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमा 'फॅन'मधील 'जबरा फॅन' हे गाणे काही दिवसांपासून खूपच लोकप्रिय होत आहे. 

Updated: Feb 23, 2016, 03:55 PM IST
शाहरुखच्या 'फॅन'मधील 'जबरा फॅन'  गाण्याची धूम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमा 'फॅन'मधील 'जबरा फॅन' हे गाणे काही दिवसांपासून खूपच लोकप्रिय होत आहे. 

या गाण्याचे वैशिष्ट्य असे की १५ भाषांत हे गाणे गायले असून ते रेकॉर्ड केले गेलेय. मराठीसह पंजाबी, भोजपुरी, बंगाली आदी भाषांत आहेत.

पंजाबी मे हरभजन मानने आपला आवाज दिलाय. हे गाणे विशाल-शेखर या जोडीने तयार केले आहे. शाहरुखचे हा सिनेमा १५ एप्रिलला रिलीज होत आहे. मराठी गाणे अवधुत गुप्ते यांने गायलेय.

आवाज अवधुत गुप्तेचा

आवाज मनोज तिवारीचा