शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीने मुंबईत एकाचवेळी 3 फ्लॅट खरेदी केले आहेत. एकाची किंमत 38,21,00,000 रुपये आहे.
फराह खानच्या लग्नातील एक भावुक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.
कोण शाहरुख खान? बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याने खळबळ. नेमकं तो असं का म्हणाला?
SRK Birthday Special New: अभिनेता शाहरुख खान आज 2 नोव्हेंबरला त्याचा 60वा वाढदिवस साजरा करत असून शाहरुख आणि चित्रपट निर्माते विवेक वासवानी यांनी आता हेमा मालिनीसोबत खोट बोलून चित्रपट मिळवण्याचा रंजक किस्सा सांगितला.
Shah Rukh Khan New Video: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आज त्याचा 60वा वाढदिवस साजरा करत आहे. अलिकडेच शाहरुखने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे किंग खानचे चाहते भन्नाट आनंदी झाले आहेत.
Bhargav Jagtap : राष्ट्रीय पुरस्कारात मराठमोळ्या भार्गव जगतापने चक्क शाहरुखचं मन जिंकलं. शाहरुख खानने भार्गवला मिठी मारुन आपलं प्रेम व्यक्त केलंय. या क्षणाची सगळीकडे होतेय जोरदार चर्चा.
71st National Film Awards 2025: Gentleman वगैरे म्हणतात ते हेच बहुतेक... शाहरुखचा व्हिडीओ पाहून नेटकरी हेच म्हणतायत. पुरस्कार सोहळ्यासदरम्यान त्याचा साधेपणाही जिंकून गेला मनं....
Amitabh Bacchan:अमिताभ यांचा हा वाढता आलेख त्यांच्या सातत्यपूर्ण आर्थिक शिस्तीचे द्योतक असल्याचे म्हटले जात आहे.
Suhana Khan Alibag Land Case: शाहरुख खानची 25 वर्षीय लेक आता कायदेशीर अडचणीत सापडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
30 वर्षानंतर बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे. या इमरातीत शाहरुखला 4BHK फ्लॅट मिळणार आहे.
शाहरुख खान अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. आता त्याचा मुलगा आर्यन खान 'Bads of Bollywood' या सीरिजद्वारे पदार्पण करत आहे. प्रिव्ह्यू लाँच इव्हेंटमध्ये भाषण देताना तो थोडा घाबरला होता, पण आत्मविश्वासाने सगळं उत्तमरीत्या हाताळलं. पाहा हा खास व्हिडीओ.
The Bads of Bollywood Preview Launch सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मुलाचा डेब्यू पाहून शाहरुख आणि गौरी भावूक झाले.
Shahrukh Khan’s Movie: शाहरुख खानच्या एका गाजलेल्या चित्रपटातून सैफ अली खानची हकालपट्टी झाली होती. नेमकं काय घडलं होतं पाहूयात.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या डेब्यू चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. आज ते कोटींमध्ये मानधन घेणारे स्टार्स असले तरी, त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले मानधन तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
Shah Rukh Khan : शाहरुख खानला या चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता अवॉर्ड. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिली पहिली प्रतिक्रिया.
B Town Richest Star Wife : रुपेरी पडदा गाजवणाऱ्या कलाकारांच्या कुटुंबीयांबाबत रसिकांच्या मनात कायमच कुतूहल पाहायला मिळतं.
बॉलिवूडमध्ये फक्त सलमान खानच नाही तर बुलेटप्रूफ कार वापरणारे अनेक अभिनेते आहेत.
शाहरुख खानकडे बघणाऱ्या या अभिनेत्रीने दिलाय 1810 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट. अमिताभ बच्चन-गोविंदासोबत केलंय काम. तुम्ही ओळखलं का?
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा पहिला फ्लॉप सिनेमा...
Shah Rukh Khan got Injured : किंग खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी. अभिनेत्याला उपचारांसाठी अमेरिकेला पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती... चित्रपटाच्या सेटवर जे काही घडलं ते चिंता वाढवणारं...
आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने शाहरुख खानसोबत एक हिट चित्रपट देऊन इंडस्ट्री सोडली. आज 45 हजार कोटींची मालकीण.
Guess This Actress: बॉलिवूडमध्ये बाहेरील व्यक्तीसाठी यशस्वी होणे सोपे नसते. मात्र, आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने अनेक सुपरहिट सिनेमांना नकार दिला आणि त्याचा फायदा इतर कलाकारांना मिळाला.