फेव्हिकॉलची गोविदांना घेऊन हटके जाहिरात

 फेव्हिकॉल जरा हटके जाहिरात करण्यात नेहमीच आघाडीवर आहे.

Updated: Feb 19, 2016, 10:44 PM IST

मुंबई : मुंबईतील दहिहंडीचा उत्सव सर्वांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो. फेव्हिकॉलनेही अशीच एक जाहिरात केली आहे, फेव्हिकॉल जरा हटके जाहिरात करण्यात नेहमीच आघाडीवर आहे, ही जाहिरात देखील तशीच आहे, फक्त यावेळेस लाडक्या गोविंदांवर आधारीत ही थीम आहे, व्हिडीओत दाखवण्यात आलेली दृश्य, प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करू नका. ही जाहिरात यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे.