फिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला

 अभिनेत्री आलिया भट्टने  शाहरूखकडे एक विचित्र मागणी केली. कूल अँकरिंग करण्यासाठी त्याला पॅन्ट काढण्याची मागणी केली. 

Updated: Feb 8, 2016, 09:30 PM IST
फिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला title=

मुंबई :  अभिनेत्री आलिया भट्टने  शाहरूखकडे एक विचित्र मागणी केली. कूल अँकरिंग करण्यासाठी त्याला पॅन्ट काढण्याची मागणी केली. 

(खाली व्हिडिओ आहे)

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी सोनी टीव्हीवर दाखविण्यात आला. त्यावेळी या पुरस्कार सोहळ्याला शाहरूख खान याने होस्ट केले. त्यावेळी अनेक जबरदस्त परफॉर्मन्स झाले. 

त्यावेळी आपल्या खास शैलीत आलियाने ही मागणी केली... 

पाहा हा खास व्हिडिओ...