कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचा असाही अभिनय

चला हवा येऊ द्या'मध्ये सर्वच क्षण हे हसण्याचे असतील असं नाही, तर काही गंभीर क्षण देखील असतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 14, 2017, 10:25 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये सर्वच क्षण हे हसण्याचे असतील असं नाही, तर काही गंभीर क्षण देखील असतात, यात पाहा पहिल्यांदा कुशल बद्रिके आणि श्रेया बुगळेने गंभीर विषयावर कसा अभिनय केला आहे. या व्हिडीओ प्रेरणादायी म्हणता येईल.