'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम-गोविंदाची धमाल

या कार्यक्रमात गोविंदाची फिरकी घेतली आणि धमाल उडवून दिली, यावेळी गोविंदाची सौभाग्यवती देखील हजर होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2017, 10:33 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदम आणि गोविंदाने धमाल केली, भाऊ कदमची एन्ट्री झाल्यानंतर प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह संचारला, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया यांनी या कार्यक्रमात गोविंदाची फिरकी घेतली आणि धमाल उडवून दिली, यावेळी गोविंदाची सौभाग्यवती देखील हजर होती.