आता पुन्हा एकदा सुनीता अहुजा आणि गोविंदाचे नाते चर्चेत आले आहे कारण अभिनेत्याने पुन्हा एकदा या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. गोविंदाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
'दो कैदी' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता गोविंदा सेटवर उशिरा आल्याने अमरीश पुरी यांनी त्याच्या कानशिलात लगावली होती असं सांगितलं जातं.
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि जेमी लिव्हर यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. यावर जेमी लिव्हरची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
आता गोविंदा पुन्हा एकदा त्यांची रुमर्ड गर्लफ्रेंड राणी स्वर्णकर सोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पत्नीने गोविंदा आणि राणी स्वर्णकर या दोघांचे विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता. आता पुन्हा सुनीता अहुजा ही काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, तो रुग्णालयाबाहेर दिसला आहे, त्याला रुग्णालयातील व्हिडिओ पाहून सोशल मिडियावर आता त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्ती केली आहे.
गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील दुरावा वाढतच चालला आहे. मात्र, सुनीताने अलीकडेच तिचा घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. तिने असे का केले याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितले नसले तरी, राखी सावंतसोबतच्या फोनवरील संभाषणात तिने नमूद केले की, गोविंदा कोमलशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयामुळे तिने हा अर्ज मागे घेतला. या संभाषणादरम्यान, राखीने सांगितले की ती स्वतःही अनेकदा गोविंदासोबत एका खोलीत एकटी होती.
मागील काही दिवसांपासून गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा आणि अभिनेता यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती, हे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. गोविंदाच्या पत्नीने उघडपणे अनेक असभ्य भाषेमध्ये अभिनेत्यावर टीका केली होती, आता यावर आणखी एकदा अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली होती.
काही दिवसांपूर्वीच सुनिता अहूजाने मिडियासमोर गोविंदाला कमी बुद्धीचा माणुस असे उघडपणे सांगितले होते. आता मिडियासमोर बोलताना तिने अभिनेत्याला आपला 'शुगर डॅडी' म्हटले. यावर आता गोविंदाने शुगर डॅडी म्हंटले आहे.
आता आणखी एकदा गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने अभिनेत्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनीता आहुजा उघडपणे म्हणत आहेत की गोविंदाची मानसिकता भ्रष्ट झाली आहे असे ती म्हणाली.
बॉलिवूड अभिनेता गोंविदाने आपण आत्महत्या करणार होतो असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
यापूर्वी गोविंदाच्या पत्नीने त्याच्या अफेअरचा पुरावा सापडला तर काय होईल याबद्दल भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे तिने याच नावाच्या महिलेचं नाव घेतलं होतं.
लॉक अप (Lock Upp: Sach Ya Sazaa) कार्यक्रमात सुनिता अहुजाने पुन्हा एकदा गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलं.
Krushna and Kashmera apologised to Sunita Ahuja: कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांनी सुनिता अहुजा यांची माफी मागितली आहे. भूतकाळातील आपली वर्तवणूक आणि गैरसमज यासाठी त्यांनी जाहीर माफी मागितली.
Govinda's divorce : टीना आहुजा म्हणते, गोविंदा-सुनीता अफवांवर बोलण्याची वेळ आली अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या दुराव्याच्या अफवा चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलगी टीना यांनी शेवटी मौन मोडत आपल्या मताची जाहीर केली आहे.
Govinda On Salman Khan Look: 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या पार्टनर या कॉमेडी चित्रपटात सलमान खान आणि गोविंदा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटाच्या आठवणी सांगताना गोविंदाने अलीकडेच एक मजेशीर खुलासा केला, ज्यात सलमानने त्याच्याकडून करिअरविषयी सल्ला घेतल्याचे सांगितले.
Govinda Exit From Politics: बॉलिवूडचा कॉमेडी काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा पाहता पाहता राजकीय नेत्याची भूमिका बजावू लागला. पण आता त्याने त्याचा राजकीय प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यामागचे नेमके कारण त्याने स्पष्ट केले आहे.
Rao Indrajit Singh gives 1.11 Crore to Rajpal Yadav : राजपाल यादवसाठी 1.11 कोटींची आर्थिक मदत जेम ट्यून्स म्युझिकचे मालक आणि संगीत निर्माता राव इंद्रजित यादव यांनी केली आहे.
Govinda Gets very Angry On Karan Johar: गोविंदाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पत्नीच्या आरोपांवर भाष्य केले आणि करण जोहरविषयी असलेली नाराजीही व्यक्त केली.
गोविंदा मुलाच्या करिअरवर पाठिंबा न दिल्याच्या आणि वैवाहिक आरोपांवर स्पष्ट झाले; सांगितले, “मला विचारलेच नाही” आणि कारकिर्दीत सर्व सहकलाकारांचा आभारी आहे.
Attempt of Attack on Govinda: गोविंदाला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या येत असल्याचा खुलासा त्याचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी गोविंदावर एकदा झालेल्या हल्ल्याची माहितीही दिली.
How many marriages has Govinda had : गोविंदा आणि सुनीता आहुजाबाबतच्या अफवांवर मॅनेजर शशी सिन्हा म्हणाल्या की त्या निराधार आहेत, दोघेही कुटुंबाची काळजी घेत आहेत आणि गोविंदा लवकरच कामावर परतणार आहेत.
Govinda Health Update : प्रकृती बिघडल्याने गोविंदा यांना मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता ते घरी परतले असून त्यांनी आपल्या आरोग्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.