दक्षिणेकडील सेक्सी अभिनेत्री नयनताराचा हॉट व्हिडीओ

डायना मरियम कुरियन तथा नयनतारा या ३१ वर्षी अभिनेत्रीने मळ्याळम चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. आज ती दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे.

Updated: Dec 15, 2015, 12:55 PM IST
दक्षिणेकडील सेक्सी अभिनेत्री नयनताराचा हॉट व्हिडीओ title=

नवी दिल्ली : डायना मरियम कुरियन तथा नयनतारा या ३१ वर्षी अभिनेत्रीने मळ्याळम चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. आज ती दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे.

 तिने अय्याबरोबर २००५मध्ये तामिळ सिनेमा केला. तेलगू लक्ष्मी सिनेमा केला. त्यानंतर ती व्यावसायिक सिनेमे करु लागली. ती एक एक यश संपादन करु लागली. तिने २०१०मध्ये सुपरमधून कन्नड सिनेमात काम केले. सीता या सिनेमासाठी तिला सर्वश्रेष्ठ तेलगू अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. तर २०११ मध्ये चेन्नईत तिने ख्रिश्चन धर्म सोडून आर्य समाज मंदिरमध्ये हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यानंतर ती नयनतारा या नावाने प्रसिद्ध आहे.

.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.