nayantara

'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

KGF स्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. KGF-2 नंतर यश आणखी एक उत्तम अॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे. 

Jul 28, 2024, 06:37 PM IST

नयनताराने शेअर केले पती विघ्नेश शिवनसोबत रोमँन्टिक फोटो शेअर

नयनतारा आणि विघ्नेश शिवन अनेकदा त्यांचे खास क्षण चाहत्यांसह  सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात, जे त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. दरम्यान, पुन्हा एकदा नयनताराने तिच्या इन्स्टाग्रामवर पती विघ्नेशसोबतचे काही अतिशय गोंडस फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांचीही मनं भारावून जातील. त्याच्या या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे. या दोघांनी शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंवर एक नजर टाकूया.

Apr 21, 2024, 08:11 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्री विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात झाली होती वेडी; लग्नासाठी निघाली होती लाच द्यायला

आज बॉलिवूड तसंच साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नयनतारा कोण ओळखत नाही. अभिनेत्री नयनताराचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 19, 2023, 04:37 PM IST

शाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री

बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत. 

Sep 13, 2023, 07:08 PM IST

'जवान'साठी शाहरुखनं 100 कोटी तर दीपिकानं फक्त काही सेकंदांसाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीनं केलं आहे. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचं आहे. अशात चला तर जाणून घेऊया कोणत्या कलाकारानं किती मानधन घेतलं. 

Aug 23, 2023, 05:45 PM IST

नयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही

Shah Rukh Khan Ask SRK Nayantara: शाहरूख खान हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याच्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी नेटकऱ्यांना त्याला विचारलेल्या आगाऊ प्रश्नावर शाहरूखनं जश्यास तसे उत्तर दिले आहे. 

Aug 11, 2023, 12:26 PM IST

प्रेमाच्या नात्यानं घात केला, पण Nayantara ला अखेर मिळालं हक्काचं माणूस आणि आलिशान घर, पाहा Photos

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं. 

Nov 18, 2022, 10:06 AM IST

MS Dhoni : IPL संपता संपता धोनीच्या हाती नवा रोजगार, दक्षिणेकडे वळवला मोर्चा

देशभरात आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. अवघ्या काही दिवसांत अंतिम सामना पार पडेल आणि आयपीएल संपणार आहे. मात्र त्यानंतर काय असा अनेक प्रश्न सध्या टीम इंडियामध्ये सामील नसलेल्या अनेक खेळाडूंना पडलाय.

May 12, 2022, 08:00 PM IST

'या' अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी तब्बल २०० सुरक्षारक्षक!

सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध हे समीकरण अनेक वर्षांपासूनच.

Nov 11, 2017, 09:15 AM IST

प्रभुदेवाचा संसार या अभिनेत्रीमुळे मोडला

बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. रजनीकांतच्या चंद्रमुखी या सिनेमात भूमिका करणारी नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. नयनताराचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता.

Mar 6, 2017, 02:14 PM IST

दक्षिणेकडील सेक्सी अभिनेत्री नयनताराचा हॉट व्हिडीओ

डायना मरियम कुरियन तथा नयनतारा या ३१ वर्षी अभिनेत्रीने मळ्याळम चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. आज ती दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे.

Dec 15, 2015, 12:48 PM IST

स्पॉट लाईट : 'एन एच १०'फेम नयनताराशी खास बातचीत

'एन एच १०'फेम नयनताराशी खास बातचीत

Oct 6, 2015, 06:45 PM IST

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नयनतारा यांचं निधन

मराठी सिनेनाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांचं रविवारी रात्री वरळी इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्यांचं वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेनाट्यसृष्टीवर शोककळा पसरली.

Dec 1, 2014, 08:21 AM IST