मुंबई : भारतात महिलांचा आदर केला जात नाही, असं अभिनेत्री सोनम कपूरने म्हटलं आहे.
मुलींनी कोणत्याही विषयावर दबावात न येता, आपलं मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे, भारतात महिलांचा आदर केला जात नाही जेवढा केला गेला पाहिजे, महिलांना नको ती वागणूक दिली जाते, असंही सोनम कपूरने सांगितलंय.
मात्र मी एक उदाहरण सर्वांसमोर ठेवणार आहे, मी घाबरून राहणार नाही, मी स्पष्टपणे बोलेन असं सोनम कपूरने म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.