भारतीय महिला

पाकिस्तानच्या जेलमधून भारतीय महिलेची 18 वर्षानंतर सुटका

गेली अठरा वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) जेलमध्ये असलेल्या एका 65 वर्षीय महिलेची नुकतीच पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाली आहे. 

Jan 27, 2021, 11:08 AM IST

भाजप मुख्यमंत्र्यांनी डायना हेडन, ऐश्वर्या रायवर केले व्यक्तव्य, Twitter वर झालेत ट्रोल

त्रिपुरामधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव हे आता वादग्रस्त विधानाने अधिक चर्चेत आलेत. 

Apr 27, 2018, 12:01 PM IST

‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही’’

‘‘या देशात महिला शांततेत का जगू शकत नाही,’’ असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला आहे.

Apr 24, 2017, 09:03 AM IST

आलियासह या भारतीय महिलांना फोर्ब्सच्या अंडर-३० मध्ये स्थान

फोर्ब्‍सने अंडर ३१ आशियाची लिस्‍ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक महिलांना स्थान मिळालं आहे. भारतीय अभिनेत्री आलिया भट्टसा टॉप सेलिब्रिटीजच्या लिस्‍टमध्ये स्‍थान मिळालं आहे.

Apr 13, 2017, 04:36 PM IST

या पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सने केला भारतीय तरूणींशी विवाह

भारतीय तरूणीच्या प्रेमात अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर घायाळ झाले. यातील ५ जणांनी तरूणींशी विवाह केला. 

Feb 6, 2017, 05:39 PM IST

नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनला अधिक वेळ देतात भारतीय महिला

भारतीय महिला आपल्या नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे वा गेम्स खेळण्याला अधिक प्राधान्य देत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आलीये.

Dec 23, 2016, 10:37 AM IST

'रिओ'त चमकणाऱ्या भारतीय कन्यांना एक कोटी रुपये द्या'

रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणा-या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि महाराष्ट्र कन्या ललिता बाबर यांचा सरकारने एक कोटी रुपये देऊन गौरव करावा

Aug 21, 2016, 10:18 PM IST

भारताच्या महिला मेडलिस्टमध्ये सिंधू नंबर १

 भारताच्या महिला मेडलिस्टमध्ये पी व्ही सिंधू हीने सर्व महिला मेडलिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 

Aug 19, 2016, 11:07 PM IST

काबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका

 काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.

Jul 23, 2016, 02:47 PM IST

भारतीय महिलेचे काबूलमध्ये अपहरण

सामाजिक संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या भारतीय महिला जुडिथ डिसुजा हिचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले आहे.

Jun 10, 2016, 07:24 PM IST

शोषणाविरोधात आवाज उठवण्यास भारतीय महिला सर्वात आघाडीवर-सर्वे

जी २० देशांमध्ये भारतातील महिलांना कामाची ठिकाणी असमान व्यवहाराचा सामना करावा लागतो, मात्र भारतीय महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीवर आहेत.

Oct 14, 2015, 06:50 PM IST

'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक

इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.

Sep 12, 2015, 10:47 AM IST