'बिग बॉस ९'साठी इमामला किती रुपये मोजलेत माहितेय...?

सध्या, 'बिग बॉस सीझन ९' मध्ये इमाम सिद्दीकी पुन्हा एकदा दिसतोय. या सीझनमध्ये या कार्यक्रमात परत येण्यासाठी किती रक्कम मोजण्यात आलीय हे समजलं तर तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Updated: Jan 15, 2016, 05:26 PM IST
'बिग बॉस ९'साठी इमामला किती रुपये मोजलेत माहितेय...? title=

मुंबई : सध्या, 'बिग बॉस सीझन ९' मध्ये इमाम सिद्दीकी पुन्हा एकदा दिसतोय. या सीझनमध्ये या कार्यक्रमात परत येण्यासाठी किती रक्कम मोजण्यात आलीय हे समजलं तर तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

'बिग बॉस सीझन ६'मध्ये आपल्या उटपटांग हरकतींमुळे नेहमीच वादात राहणाऱ्या इमामनं या कार्यक्रमात पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आणि अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 

उल्लेकनीय म्हणजे, या कार्यक्रमात केवळ एका आठवड्यासाठी दिसणाऱ्या इमामला तब्बल एक करोड रुपये मोजण्यात आलेत. 

चला, कमीत कमी बिग बॉसला महागड्या ठरलेल्या इमामच्या या कार्यक्रमातील एन्ट्रीमुळे थोडा फायदा होईल... आणि हा रटाळ कार्यक्रमात थोडाफार रंगतदार होईल, अशी आशा करूया.