इश्क फॉरएवर : या सिनेमाचा हॉट ट्रेलर रिलीज

सध्या बॉलिवूडमध्ये हॉट सिनेमांची चलती दिसून येत आहे.  हेट स्‍टोरी-३ नंतर काही अभिनेत्री आता हॉट सीन्स देत आहेत.  आता तर इश्क फॉरएवर या सिनेमाचा ट्रेलर लाँन्‍च झालाय. यात हॉट सीन्‍सचा भडीमार दिसून येत आहे.

Updated: Dec 23, 2015, 07:37 PM IST
इश्क फॉरएवर : या सिनेमाचा हॉट ट्रेलर रिलीज title=

नवी दिल्‍ली : सध्या बॉलिवूडमध्ये हॉट सिनेमांची चलती दिसून येत आहे.  हेट स्‍टोरी-३ नंतर काही अभिनेत्री आता हॉट सीन्स देत आहेत.  आता तर इश्क फॉरएवर या सिनेमाचा ट्रेलर लाँन्‍च झालाय. यात हॉट सीन्‍सचा भडीमार दिसून येत आहे.

पाहा सिनेमाचा हॉट ट्रेलर: