काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली, तिला वाचवलं...

शाहरूख आणि काजोल यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले' च्या प्रमोशनसाठी एक शो आयोजीत करण्यात आला होता. त्या ठिकाणी काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली.... 

Updated: Nov 22, 2015, 09:12 AM IST
काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली, तिला वाचवलं...

मुंबई : शाहरूख आणि काजोल यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले' च्या प्रमोशनसाठी एक शो आयोजीत करण्यात आला होता. त्या ठिकाणी काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली.... 

प्रमोशनसाठी चित्रपटाचे सर्व स्टार उपस्थित होते. यावेळी सर्वांना स्टेजवर बोलवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सर्वांना बोलवले आणि शाहरूखला स्टेजवर बोलावताना स्टेजवर उपस्थित असलेली काजोल मागे ठेवलेल्या बॅनरमध्ये पाय अडकून पडत होती पण... काय झालं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहा.... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.