व्हिडीओ | किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय

किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय, हे डबल सीट या चित्रपटातल गाणं सुपर हिट ठरलंय.

Updated: Oct 28, 2015, 07:25 PM IST

मुंबई : किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय, हे डबल सीट या चित्रपटातल गाणं सुपर हिट ठरलंय, सोशल मीडियावर या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलंय.

मुंबई आणि पुणेकरांच्या आयुष्यातील महत्वाच्या अडचणी या सिनेमात मांडण्यात आल्या. डबल सीट या सिनेमातल्या या गाण्याला आजही यू-ट्यूबवर मोठा प्रतिसाद दिसून येतोय, त्या निमित्ताने....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.