mukta barve

चाहत्याने विचारलं, 'नाकातून रक्त कसं काढतोस?' स्वप्निल जोशीचं मजेदार उत्तर…

चाहत्याने विचारलं, 'नाकातून रक्त कसं काढतोस?' स्वप्निल जोशीचं मजेदार उत्तर…

Swapnil Joshi : 'दुनियादारी'मध्ये स्वप्निल जोशीच्या श्रेयसला कॅन्सर दाखवले असून त्याच्या नाकातून रक्त येतं. हा सीन प्रचंड कायरल झाला आणि चाहत्याने त्यावर प्रश्न विचारला,  

Jan 7, 2026, 06:47 PM IST
स्वप्नील जोशीच्या पत्नीची खुलासाः लग्न म्हणजे काय? पोस्ट झाली सोशल मीडियावर ट्रेंड!

स्वप्नील जोशीच्या पत्नीची खुलासाः लग्न म्हणजे काय? पोस्ट झाली सोशल मीडियावर ट्रेंड!

Swapnil Joshi's wife's emotional post : लीनाने लग्नाच्या नात्यातील खरी परिस्थिती मांडणारी पोस्ट शेअर केली आहे.  

Dec 17, 2025, 04:59 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं  कठीण, का झाली अशी अवस्था?

मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, का झाली अशी अवस्था?

मराठी सिनेमात कलाकार वेगवेगळे प्रयोग करत असतात? अशावेळी कलाकारांनी ओळखणं झालं कठीण. 

Nov 27, 2025, 04:13 PM IST
अभिनेत्री मुक्ता बर्वेचं वक्तव्य: एकटेपण आवडतं, लग्न आणि रिलेशनशिपवर प्रतिक्रिया

अभिनेत्री मुक्ता बर्वेचं वक्तव्य: एकटेपण आवडतं, लग्न आणि रिलेशनशिपवर प्रतिक्रिया

Mukta Barve : नावाजलेली मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, सध्या चित्रपटामुळे चर्चेत  

Nov 23, 2025, 06:57 PM IST
मुक्ता बर्वेचं विधान चर्चेत; 46 वर्षांच्याही वयात अविवाहित

मुक्ता बर्वेचं विधान चर्चेत; 46 वर्षांच्याही वयात अविवाहित

वैयक्तिक आयुष्यावर मुक्ता बर्वेची थेट प्रतिक्रिया…  

Nov 22, 2025, 04:55 PM IST
15 वर्षांनंतर पुन्हा सुरू होतोय प्रेमाचा प्रवास! स्वप्नील आणि मुक्ता पुन्हा सजवणार ‘मुंबई पुणे मुंबई 4’ची जादू!

15 वर्षांनंतर पुन्हा सुरू होतोय प्रेमाचा प्रवास! स्वप्नील आणि मुक्ता पुन्हा सजवणार ‘मुंबई पुणे मुंबई 4’ची जादू!

Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील आणि मुक्ताची जोडी पुन्हा एकदा पेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबई पुणे मुंबई 4 चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.   

Oct 27, 2025, 08:38 PM IST
 प्रेम की सूड? 'असंभव' चित्रपटाच्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा, तीन चेहऱ्यांमागचं सत्य काय?

प्रेम की सूड? 'असंभव' चित्रपटाच्या टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा, तीन चेहऱ्यांमागचं सत्य काय?

टीझरपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आलेला 'असंभव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.   

Oct 17, 2025, 06:42 PM IST
Mukta Barve's Birthday: अजूनही का केलं नाही लग्न? अभिनेत्रीने सांगितलं स्पष्ट कारण!

Mukta Barve's Birthday: अजूनही का केलं नाही लग्न? अभिनेत्रीने सांगितलं स्पष्ट कारण!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय, नाट्य आणि मालिकांच्या माध्यमातून आपली वेगळी छाप निर्माण करणारी ही अभिनेत्री आजही अविवाहित आहे. मुक्ताने स्वतः लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे.   

May 17, 2025, 02:24 PM IST
मुंबई पुणे मुंबई 4 येणार?  स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

Nov 29, 2024, 01:45 PM IST
मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!

मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...

May 17, 2024, 05:52 PM IST
'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST
'नाच गं घुमा' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने दिले खास सरप्राईज, म्हणाली 'मी शेवटी...'

'नाच गं घुमा' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने दिले खास सरप्राईज, म्हणाली 'मी शेवटी...'

 विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

May 2, 2024, 01:53 PM IST
'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'जर तिसरं महायुद्ध झालं तर ते...', बहुचर्चित 'नाच गं घुमा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'नाच गं घुमा' या टीझरमध्ये डायलॉग, स्त्रियांची होणारी दगदग, मोलकरणीला ऐकावे लागणारे टोमणे यांसह अनेक गोष्टींनी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Apr 3, 2024, 03:09 PM IST
मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST
'मित्रांची पार्टी अन् 'तो' आवाज...'; 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

'मित्रांची पार्टी अन् 'तो' आवाज...'; 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Mar 7, 2024, 04:23 PM IST
बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST
तोंडाला मास्क, खड्डे आणि..., प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का?

तोंडाला मास्क, खड्डे आणि..., प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का?

यात ती कुठे जात आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिने हा रिक्षा आणि रस्त्यावरील खड्डे हा प्रवास किती त्रासदायक असतो, याबद्दल सांगितले आहे. 

Jan 6, 2024, 07:15 PM IST
पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे. 

Oct 7, 2023, 06:15 PM IST
शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'चारचौघी' या मराठी नाटकाची. सध्या हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं चारचौघी नाटक पाहिलं असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 5, 2023, 05:24 PM IST
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

Mukta Barve Latest Photo: अभिनय क्षेत्र म्हटलं की अनेक आव्हानं असतात. त्यातून कधी किती वाजता शूट असेल याचाही काही नेम नाही. कधी सुंपर्ण दिवसभर शूट चालेल का संपुर्ण रात्रभर याचाही काहीच नेम नसतो. आता त्यातून चर्चा आहे ती म्हणजे अशा एका लोकप्रिय अभिनेत्रीची. रात्रीचं शूट झाल्यानंतर तिनं आपला फोटो शेअर केला आहे तो पाहून चाहतेही काळजीत पडले आहेत. 

Oct 4, 2023, 09:12 PM IST