'महाभारत'मधल्या कृष्णाचा 20 वर्षानंतर कमबॅक

महाभारत या गाजलेल्या मालिकेमध्ये नीतीश भारद्वाज यांनी भगवान कृष्णाची भूमिका केली होती.

Updated: Jul 24, 2016, 06:08 PM IST
'महाभारत'मधल्या कृष्णाचा 20 वर्षानंतर कमबॅक title=

मुंबई : महाभारत या गाजलेल्या मालिकेमध्ये नीतीश भारद्वाज यांनी भगवान कृष्णाची भूमिका केली होती. या मालिकेला आता 20 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तब्बल 20 वर्षानंतर नीतीश भारद्वाज कमबॅक करत आहेत. 'मोहनजोदारो' या चित्रपटातून नीतीश कमबॅक करणार आहेत.  बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेमधून कृष्णाची भूमिका करणारे नीतीश घराघरामध्ये पोहोचले होते.