close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनेता

चार आठवड्यांनंतरही 'कबीर सिंग'ची धमाकेदार कमाई सुरुच; आकडे पोहोचले....

शाहिद कपूरची मुख्य भूमिका असणारा चित्रपट 'कबीर सिंग' प्रदर्शित होऊन जवळपास चार आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. 

Jul 19, 2019, 12:59 PM IST

...म्हणून प्रेक्षकांची 'साहो' भेट लांबणीवर

जाणून घ्या यामागचं कारण 

Jul 19, 2019, 11:31 AM IST

'टीकटॉक'प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून कारवाई

Jul 18, 2019, 04:46 PM IST

अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा

यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या.

Jul 18, 2019, 03:29 PM IST

....म्हणून हर्षालीला मिळाली होती 'मुन्नी'ची भूमिका

हर्षालीची निवड कशी आणि कोणत्या निकषांवर केली माहितीये? 

Jul 18, 2019, 02:58 PM IST

पूरग्रस्तांसाठी खिलाडी कुमारचा मदतीचा हात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खिलाडी कुमारचा पुढाकार

Jul 18, 2019, 02:21 PM IST

सलमान खानच्या 'दबंग ३'विषयी मलायकाचा महत्त्वाचा खुलासा

खान कुटुंबाशी तिचं नातं जोडलं गेलं होतं. पण.... 

Jul 18, 2019, 12:00 PM IST

लिपलॉक दृश्यामुळे 'या' अभिनेत्रीने नाकारला चित्रपट

लोकप्रिय अभिनेत्यासोबत ती झळकली असती. पण... 

Jul 18, 2019, 08:49 AM IST

'गेम ऑफ थ्रोन्स'चा नवा रेकॉर्ड; ३२ कॅटेगरीजमध्ये नामांकन

३२ श्रेणींमध्ये नामांकन मिळवत 'गेम ऑफ थ्रोन्स'चा नवा रेकॉर्ड

Jul 17, 2019, 09:04 PM IST

अडल्ट सीन व्हायरल झाल्यामुळे राधिका संतापली

राधिकाची तीव्र शब्दांत नाराजी

Jul 17, 2019, 08:23 PM IST

दिव्यांग चाहतीने साकारलेलं चित्र पाहताच सलमानने दिली 'ही' प्रतिक्रिया

सलमानच्या लोकप्रियतेचा आलेख हा उंचावतच आहे

Jul 17, 2019, 02:07 PM IST

'एजंट 007'च्या रुपात प्रथमच झळकणार 'ही' अभिनेत्री

बॉन्ड सीरिजच्या २५व्या चित्रपटात मोठा बदल 

Jul 17, 2019, 11:08 AM IST

'सुपर ३०' करमुक्त; जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

'या' ठिकाणी चित्रपट करमुक्त असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

 

Jul 16, 2019, 10:03 AM IST

सावळ्या वर्णाविषयी हृतिकचं म्हणणं ऐकाल तर...

 पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर 'सुपर ३०' च्या कमाईचे आकडे उंचावत आहेत

Jul 14, 2019, 10:40 AM IST