कन्नड सैराट 'मनसू मल्लीगे' चा प्रोमो व्हायरल

कन्नड सैराटचा प्रोमो रिलीज झाला आहे, तो यूट्यूबला मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. कन्नड 'सैराट' अर्थात 'मनसू मल्लीगे'चा प्रोमो आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 27, 2017, 08:31 PM IST

बंगळुरू : कन्नड सैराटचा प्रोमो रिलीज झाला आहे, तो यूट्यूबला मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. कन्नड 'सैराट' अर्थात 'मनसू मल्लीगे'चा प्रोमो आहे. हा प्रोमो सैराटच्या प्रोमो सारखाच आहे की वेगळा आहे हे तुम्हीच पाहा...